After PM Narendra Modi’s address to the nation, netizens react with memes
‘लापरवाही बढते ही चली जा रही है’... पंतप्रधान मोदींच्या भाषणावर 'हैरान करने वाले' मीम्स By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 11:33 AM1 / 13देशावरील कोरोनाचं संकट आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी ड्रॅगनची कुरापत, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून भाषण केलं. त्यात ते चिनी घुसखोरीच्या मुद्द्यावर काहीतरी कडक घोषणा करतील किंवा कोरोना संकटाबाबत नवं काहीतरी जाहीर करतील, अशी सगळ्यांना अपेक्षा होती. 2 / 13केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण IMPORTANT असल्याचं ट्विट केल्यानं सगळ्यांचीच उत्सुकता ताणली गेली होती. मात्र मोदींनी चीनचा उल्लेखच केला नाही. 3 / 13कोरोना काळात सरकारने सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेच्या विस्ताराची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. ती महत्त्वाची होती, पण त्यासाठी खुद्द पंतप्रधानांनी देशाला संबोधित करणं आवश्यक होतं का, असा प्रश्न अनेकांना पडलाय.4 / 13पंतप्रधान मोदींच्या भाषणातील काही वाक्यांवरून नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स तयार केले आहेत.5 / 13टाळ्या वाजवा, दीप प्रज्ज्वलित करा, यासारखं टास्क न दिल्यानं नाराज झालेली मंडळी...6 / 13टाळ्या वाजवा, दीप प्रज्ज्वलित करा, यासारखं टास्क न दिल्यानं नाराज झालेली मंडळी...7 / 13टाळ्या वाजवा, दीप प्रज्ज्वलित करा, यासारखं टास्क न दिल्यानं नाराज झालेली मंडळी...8 / 13टाळ्या वाजवा, दीप प्रज्ज्वलित करा, यासारखं टास्क न दिल्यानं नाराज झालेली मंडळी...9 / 13टाळ्या वाजवा, दीप प्रज्ज्वलित करा, यासारखं टास्क न दिल्यानं नाराज झालेली मंडळी...10 / 13टाळ्या वाजवा, दीप प्रज्ज्वलित करा, यासारखं टास्क न दिल्यानं नाराज झालेली मंडळी...11 / 13टाळ्या वाजवा, दीप प्रज्ज्वलित करा, यासारखं टास्क न दिल्यानं नाराज झालेली मंडळी...12 / 13टाळ्या वाजवा, दीप प्रज्ज्वलित करा, यासारखं टास्क न दिल्यानं नाराज झालेली मंडळी...13 / 13टाळ्या वाजवा, दीप प्रज्ज्वलित करा, यासारखं टास्क न दिल्यानं नाराज झालेली मंडळी... आणखी वाचा Subscribe to Notifications