air hostess 'Neerja Bhanaut'
अजरामर हवाई सुंदरी 'नीरजा भनौत' By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 4:31 PM1 / 67 सप्टेंबर 1963 साली निरजाने पंजाबमधील चंढीगड येथे जन्म घेतला होता, जे नाव आज अजरामर झाले आहे.2 / 6बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर निरजाने मॉडेलिंगचेही काम केले. अमूल कंपनीच्या एका अॅडमध्येही निरजा भानौत झळकल्या होत्या.3 / 6नीरजाचे वैवाहिक जीवन अतिशय कठिण राहिले होते, हुंड्यासाठी तिलाही सासरच्या मंडळींकडून त्रास देण्यात आला होता4 / 6निरजाने एअरहोस्टेस बनण्याचे ठरविल्यानंतर तिची आई खूप काळजीत असे, तर अँटी हायजॅकिंगचे ट्रेनिक देण्यात येईल हे समजल्यावर तिच्या वडिलांनीही नोकरी न करण्याचा सल्ला दिला होता.5 / 6जर प्रत्येकाच्या आईने असाच विचार केला तर देशाचे भविष्य काय होईल, असे म्हणत निरजाने हवाई सुंदरी होण्याचा निर्णय घेतला.6 / 6रमा आणि हरीश भनौत यांची निरजा लाडकी लेक होती, तर अखिल भनौत आणि अनिश भनौत यांचीही लाडकी बहिणी होती. जिने विमान अपहरणात देशासाठी आपले प्राण गमावले आणखी वाचा Subscribe to Notifications