Asia's largest Tulip garden in Srinagar open to visitors
आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुलं! By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 12:45 PM1 / 6जम्मू काश्मीरमधील दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेलं आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन रविवारपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे.2 / 615 हेक्टरवर पसरलेल्या या गार्डनमध्ये ५३ प्रकारची जवळपास १० लाखांहून अधिक ट्यूलिप येत्या महिन्याभरात उमलणार आहे.3 / 6२५ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत हे ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. 4 / 6टय़ूलिपशिवाय हायसिंथ, नारसिसस, डॅफोडिल्स म्युसकुरिया व इरिस ही फुलेही तेथे आहेत.5 / 6 पूर्वी सिराज बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी २००८ मध्ये ट्यूलिप गार्डन सुरू केलं होतं. 6 / 6ट्यूलिप गार्डनमुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास सरकारला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications