Atal rohtang tunnel longest high altitude road tunnel world inaugurate pm modi
शानदार, जबरदस्त...! जगातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान करणार उद्घाटन; पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 7:15 PM1 / 16भारत आणि चीनमधील वाढता तणाव पाहता अत्यंत महत्वपूर्ण असलेलं अटल टनल रोहतांग येथे बनून तयार झालं आहे. बीआरओकडून सध्या या टनलच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. 2 / 16पंतप्रधान मोंदी २५ सप्टेंबरला हिमाचल प्रदेशात मनाली येथे येण्याची शक्यता आहे. मोंदीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली. 3 / 16पंतप्रधान मोंदीच्या स्वागताची आणि अटल टनलच्या उद्घाटनाची तयारी करण्यासाठी बीआरओचे प्रमुख अनिल कुमार मनाली येथे पोहोचले आहेत. याआधी बीआरओचे डीजी लेफ्टनेंट जनरल हरपाल सिंह तयारीचा आढावा घेण्यासाठी मनाली येथे आले होते. 4 / 16१० हजार फुट लांब असलेला जगातला सगळ्यात लांब रोड टनल अखेर भारतात तयार झाला आहे.5 / 16हा टनेल तयार करण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या बोगद्याचे नाव ठेवलं आहे.6 / 16ज्याची लांबी ८.८ किलोमीटर इतकी आहे. १०, १७१ फुटांवर अटल रोहतांग टनल तयार करण्यात आलं आहे उंच टनल आहे. या टनलमुळे मनाली ते लेह हे अंतर ४६ किलोमीटरनं कमी झाले आहे.7 / 16या टनलमुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे लाहौल स्पितीसारखा जो भाग देशापासून सहा महिने संपर्कात नसतो तोच भाग आता बाराही महिने संपर्कात राहणं शक्य होणार आहे.8 / 16समुद्रसपाटीपासून जवळपास १२ हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक टनल मानला जात आहे.9 / 16हा बोगदा तयार करण्यासाठी जवळपास चार हजार कोटी रुपये इतका खर्च झाला असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.10 / 16हा बोगदा सैन्यदल वाहनांच्या वाहतुकीसाठीसुद्धा फायद्याचा ठरणार आहे.11 / 16हा टनल तयार करण्याची सुरूवात २८ जून २०१० मध्ये करण्यात आली. घोड्याच्या नाळेच्या आकारात हा बोगदा तयार करण्यात आला आहे.12 / 16बोगद्यात १२४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. 13 / 16याशिवाय गाड्यांची संख्या मोजण्यासाठीही ट्रॅफिक काऊंटीग कॅमेरा लावण्यात आला आहे.14 / 16भारतातील सर्वात मोठा बोगदा तयार करताना हिमालयमधील एकाही झाडाची कत्तल करावी लागलेली नाही.15 / 16भारतातील सर्वात मोठा बोगदा तयार करताना हिमालयमधील एकाही झाडाची कत्तल करावी लागलेली नाही.16 / 16भारतातील सर्वात मोठा बोगदा तयार करताना हिमालयमधील एकाही झाडाची कत्तल करावी लागलेली नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications