Bappa, from coconut to sugarcane thorns; See attractive Ganesh idols, photos
नारळापासून ते ऊसाच्या कांड्यामधून साकारले बाप्पा; गणरायाच्या आकर्षक मूर्ती, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 12:14 PM1 / 11वालमपुरी चेन्नई येथे शंखापासून बनविलेली गणेशमूर्ती 2 / 11पुरी येथे वाळूमध्ये 1 हजार प्लास्टिकचा बॉटलचा वापर करून केला गणपती3 / 11आंध्रप्रदेशात ऊसाच्या कांड्यापासून गणपती बनविण्यात आला आहे. 4 / 11लालबागचा राजा येथे चांद्रयानचा देखावा5 / 11चेन्नई येथे भाज्यांमधून तयार केलेला गणपती 6 / 11कर्नाटकातील बंगळुरुमध्ये 9000 नारळांपासून बनविलेला गणपती7 / 11हैद्राबाद येथील 61 फुटांची मूर्ती, सूर्याच्या अवतारातील ही आकर्षक मूर्ती8 / 11दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे9 / 11तामिळनाडूतील कोयंबटूर येथील 20 फुटांची गणेशमूर्ती10 / 11जीएसबी येथील गणपती बाप्पा, सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून प्रसिद्ध 11 / 11चेन्नई येथील एग्मोर येथे भारतीय लष्करातील गणवेशातील गणपती बाप्पा आणखी वाचा Subscribe to Notifications