शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अटारी-वाघा सीमेवर बीटिंग द रिट्रीटचा सोहळा उत्साहात संपन्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 11:17 PM

1 / 6
अटारी-वाघा सीमेवर आज बीटिंग द रिट्रीटचा सोहळा उत्साहात पार पडला. बीटिंग द रिट्रीट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक इथे उपस्थित होते.
2 / 6
कोणत्याही लढाईत सूर्यास्तानंतर सैनिक हत्यारे ठेवून आपापल्या कॅम्पमध्ये परततात. त्या वेळी एक संगीतमय समारंभाचे आयोजन केले जाते, यालाच ‘बीटिंग रिट्रीट’ असे म्हटले जाते.
3 / 6
जगभरात ही परंपरा पाळली जाते. भारतात 1950पासून बीटिंग रिट्रीटची सुरुवात करण्यात आली.
4 / 6
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर बीटिंग द रिट्रीट सोहळ्यावर हल्ल्याचं सावट होतं.
5 / 6
दरम्यान भारतात घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
6 / 6
परंतु हा सोहळा निर्विघ्नपणे मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन