Beating The Retreat Ceremony
बीटिंग रिट्रीटने प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा समारोप By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 3:14 PM1 / 7कोणत्याही लढाईत सूर्यास्तानंतर सैनिक हत्यारे ठेवून आपापल्या कॅम्पमध्ये परततात. त्या वेळी एक संगीतमय समारंभाचे आयोजन केले जाते, यालाच ‘बीटिंग रिट्रीट’ असे म्हटले जाते. जगभरात ही परंपरा पाळली जाते2 / 7भारतात १९५० पासून बीटिंग रिट्रीटची सुरुवात करण्यात आली.3 / 7दरवर्षी २९ जानेवारीला रायसीना हिल्सच्या विजय चौकात या सोहळ्याचे आयोजन केले जाते.4 / 7तिन्ही सैन्यदले, पोलीस, निमलष्करी दलाचे सेनेचे सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एकाच वेळी सलामी5 / 7सैन्याच्या बँडचे ‘सारे जहाँ से अच्छा’, ‘वंदे मातरम्’ अशा २६ रचनांवर शिस्तीत संचलन, त्यातील २५ रचना भारतीय होत्या.6 / 7उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह अनेक देशांमधून आलेले पाहुणे उपस्थित.7 / 74 दिवस चालतो प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आणखी वाचा Subscribe to Notifications