Bhumi Pujan Singh of the much-awaited Mumbai-Ahmedabad bullet train project
बहुप्रतीक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 2:04 PM1 / 7पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजा आबे यांच्या हस्ते 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन' प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले2 / 7अहमदाबादमधील साबरमती रेल्वे स्थानकाजवळ प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळा पडला पार 3 / 7मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील होते उपस्थित4 / 7मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची किंमत 1 लाख 8 हजार कोटी रुपये आहे5 / 7मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे6 / 7बुलेट ट्रेनसाठी जपाननं 88 हजार कोटीचं कर्ज दिलं आहे7 / 7जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी नमस्कार म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात करुन सर्वांची जिकलं मनं व यावेळी 'जय जपान, जय इंडिया', असा नवा नाराही त्यांनी दिला आणखी वाचा Subscribe to Notifications