शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नवी दिल्लीत वर्ल्ड फूड इंडिया 2017 महोत्सवात महाकाय आकाराच्या पातेल्यात बनवण्यात येणारी खिचडी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2017 5:18 PM

1 / 4
खिचडी बनवण्यासाठी आणलेले महाकाय भांडे क्रेनच्या सहाय्याने बसवताना अधिकारी आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल.
2 / 4
केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, साध्वी जिरनजान ज्योती आणि बाबा रामदेव नवी दिल्लीत वर्ल्ड फूड इंडिया 2017 महोत्सवात महाकाय आकाराच्या पातेल्यात खिचडी बनवताना.
3 / 4
खिचडी बनवण्याचा विश्वविक्रम आणि भारतीय ब्राण्ड म्हणून खिचडीला लोकप्रिय करण्यासाठी इतक्या मोठया पातेल्यात ही खिचडी बनवण्यात आली.
4 / 4
केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल, साध्वी जिरनजान ज्योती यांच्याबरोबर स्टार शेफ संजीव कपूरही खिचडी बनवण्यामध्ये सहभागी झाले.
टॅग्स :foodअन्न