Big snow in Jammu and Kashmir and Himachal Pradesh
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये मोठी बर्फवृष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 3:50 PM1 / 8हिवाळा ऋतू सुरू झाला असून, उत्तर भारतात शीत लहरी वाहत आहेत. 2 / 8जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या पर्वतराजीत मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.3 / 8 बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मोठी बर्फवृष्टी झाली आहे. 4 / 8 या बर्फवृष्टीनं रस्त्यांवर बर्फाची चादर पसरली आहे. 5 / 8बर्फवृष्टीचं चित्र नयनरम्य असलं तरी जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. 6 / 8या बर्फवृष्टीनं पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना हॉटेलमध्ये बसूनच दिवस काढावे लागत आहेत.7 / 8 काश्मीर खोऱ्यातून जम्मूकडे येणारी रस्ते वाहतूक ठप्प झाली असून विमानसेवेलाही फटका बसला आहे. 8 / 8श्रीनगर-जम्मू राज्य महामार्ग बंद झाला. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह आणि मुघल मार्ग बंद करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications