1 / 4केंद्र आणि गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाने गुजरातमधील आपली सत्ता राखण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. 2 / 4मतमोजणीला सुरुवात झाल्यावर सुरुवातीच्या एका तासामधील कलांमध्ये काँग्रेसने मिळवलेली आघाडी मोडून काढत भाजपाने बहुमताचा आकडा गाठला आहे. 3 / 4 भाजपाच्या विजयाचा जल्लोष सगळीकडेच होतो आहे.4 / 4नवी दिल्लीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गरबा खेळून आनंद साजरा केला.