शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Budget 2023: बजेटमध्ये घोषणांचा, तर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर, हे फोटो पाहून हसू आवरणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 2:34 PM

1 / 12
सध्या कुठल्याही घटनेवर मजेदार मीम्स तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा ट्रेंड जोरात आहे. आज संसदेत वित्तमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करत असताना सोशल मीडियावरही मीम्सचा महापूर आला होता. त्यातील काही व्हायरल मीम्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.
2 / 12
चला आता अर्थतज्ज्ञ बनण्याची वेळ आली आहे, असं या मीम्समधून सूचवलं गेलं आहे.
3 / 12
अमिताभ बच्चन यांचा विविध भावमुद्रा असलेला फोटो शेअर करत एकाने लिहिले की, बजेट पाहत असलेला मध्यमवर्गीय माणूस
4 / 12
तर एकाने हा फोटो शेअर करत लिहिले की, प्रत्येक बजेटनंतर मध्यमवर्गाची अवस्था अशी असते.
5 / 12
तर एकाने जेठालालचा फोटो शेअर करत इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळाली की नाही, असा सवाल केला आहे.
6 / 12
तर एकाने लिहिले की एवढी घाई काय आहे, आरामात करू.
7 / 12
तर एकाने लिहिले की, जाऊ द्या...
8 / 12
अर्थसंकल्प पाहत असलेले लोक घोषणांमध्ये इन्कम टॅक्सची घोषणा कधी होईल, याचा विचार करताना
9 / 12
बजेटबाबत सल्ला देणाऱ्यांना उद्देशून एकाने हा फोटो शेअर केला आहे. तो लिहितो काही बोला हा ऐकणार नाही.
10 / 12
तर एकाने हा फोटो शेअर करत लिहिले की, देणार नाही, काय करणार?
11 / 12
येथे अकबर आणि अनारकलीचा फोटो शेअर करत, अर्थतज्ज्ञांची मस्करी करण्यात आली आहे. त्यात लिहिलंय की, उठ अनारकली बजेट येणार आहे.
12 / 12
तर एका युझरने सरकार मध्यमवर्गियांना सांगतंय की असा आशय घेत लिहिलंय की, लिहिले की, ही स्कीम तुझ्यासाठी नाही आहे.
टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2023Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनSocial Mediaसोशल मीडिया