In the case of human trafficking, singer Daler Mehndi gets two-year sentence
मानवी तस्करी प्रकरणी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षाची शिक्षा By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 10:10 PM1 / 5नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे. 2 / 52003मध्ये झालेल्या मानवी तस्करी प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.3 / 5पंजाबमधील पटियाला कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. तब्बल 15 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. 4 / 5दलेर मेहंदी आपल्या म्युझिक टीमसोबत लोकांना परदेशात पाठवत आणि त्याबदल्यात मोठी रक्कम मिळवत होता, असा आरोप आहे.5 / 5मानवी तस्करीसंदर्भात दलेर मेंहदीवर तब्बल 31 गुन्हे होते. आणखी वाचा Subscribe to Notifications