राहुल गांधींनी पदभार स्वीकारल्यानंतर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेले सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2017 19:02 IST
1 / 4राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोलकात्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन जल्लोष केला. 2 / 4राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाल्याच्या आनंदात एक कार्यकर्ता चेह-याला राहुल गांधींचे मास्क लावून मिठाई भरवताना. 3 / 4हातात काँग्रेसचे झेंडे आणि ढोल ताशाच्या गजरात दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयाकडे निघालेले कार्यकर्ते4 / 4राहुल गांधी यांनी पदभार संभाळल्यानंतर पंजाबमधील लुधियाना येथे कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरु केले.