In Chennai, heavy rain disrupts life-time, school-college vacation
चेन्नईमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, शाळा-कॉलेजला सुट्टी By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2017 8:49 PM1 / 7त्यामुळे राज्य सरकारने प्रशासनाला अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने राज्यभरात धोक्याचा इशारा देत पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 2 / 7मागील 24 तासांत राज्यातील तटवर्ती भागात जोरदार पावसाची नोंद झाली.3 / 7बहुतांश शाळांना सुटी देण्यात आली असून रस्ते आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. 4 / 7ऑक्टोबर महिन्यात चेन्नईत झालेल्या पावसाने मागील 10 वर्षांचा विक्रम मोडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.5 / 7पुढील काही दिवस व ६ ते ७ नाेव्हेंबरलाही चेन्नईसह जवळपासच्या भागात सरासरीहून अधिक पाऊस हाेण्याचा अंदाज अाहे. 6 / 7तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा प्रभाव सर्वसामान्याहून अधिक असणे, हे जास्त पाऊस होण्यामागील कारण असल्याचं बोललं जात आहे.7 / 7चेन्नईच्या इतिहासात पुराचा विचार करता 2015 मध्ये अत्यंत धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications