The Chhath Puja Festival begins
छठ पूजा महोत्सवास सुरुवात By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 2:32 PM1 / 5छठ पूजेसाठी लागणारं साहित्याची सजावट, ही मातीची भांडी कोलकाता येथे बनवण्यात आली आहेत. छठ पूजा करणा-यांना सलग 36 तासांचा उपवास करावा लागतो. 27 ऑक्टोबरपर्यंत हा उपवास चालणार आहे. 2 / 5पाटणा : छठ पूजेसाठी बाहेरगावाहून घराकडे परतणारे भाविक. पर्सा बाजार रेल्वे स्टेशनवरील हे दृश्य आहे.3 / 5 पाटणा : छठ पूजेसाठी बाजार समितीतून केली जातेय केळ्यांची खरेदी4 / 5पाटणा येथे नहाय-खाय करताना भाविक5 / 5छठ पूजा महोत्सव मंगळवार(24 ऑक्टोबर) पासून सुरुवात झाली आहे. या उत्सवादरम्या, भाविक भक्तीभावानं छठ पूजा करतात. आणखी वाचा Subscribe to Notifications