काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचे कार्यकर्त्यांसह चहापान
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 18:59 IST
1 / 4राहुल गांधी यांनी गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा बिगुल फुंकला आहे.2 / 4गुजरात दौऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत मनमोकळेपणाने संवाद साधत राहुल गांधींनी त्यांच्यासोबत चहापान केले.3 / 4यावेळी राहुल गांधींनी कार्यकर्त्यांची विचापूस केली.4 / 4यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते.