Coroanvirus: Red lights on border, thanks to Corona Warriors MMG
Coroanvirus: सीमारेषेवरही उजळले दिवे, सैन्यातील जवानांनी कोरोना वॉरीयर्सचे आभार मानले By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 11:44 AM1 / 13भारतीय सैन्या दलाच्या जवानांनीही दिवे लावून देशातील एकात्मतेचा संदेश दिलाय, बर्फाळ प्रदेशात कर्तव्य बजावणाऱ्या सैन्यांचा हा फोटो2 / 13सैन्यातील जवानांनी सीमारेषेवर टॉर्चने परिसर प्रकाशमय करत, कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकतेचा संदेश दिला3 / 13आर्ट ऑफ लिव्हींगचे गुरु श्री श्री श्री रविशंकर यांनीही तमसो मा ज्योतिर्गमय म्हणत दिपप्रज्वलन केलं4 / 13एका झोपडीतही दिव्यानं प्रकाश पडला, गरिबांच्या घरातूनही एकतेचा संदेश मिळाला5 / 13बॉलिवूडचे शहंशहा बिग बी अमिताभ बच्चन यांनीही घरातील लाईट्स बंद करुन बॅटरीच्या प्रकाशाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपणसही सहभागी असल्याचा संदेश दिलाय6 / 13आंध्र प्रदेशमधील न्यूज चॅनेलवर चक्क अंधकार स्क्रीन करुन बातम्या देण्यात आल्या. मोदींच्या आवाहनाला मिळालेही हा साद7 / 13भारतीय जवानांनी सीमारेषेवर दिवा लावून पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.8 / 13हैदराबादमधील भाजपा आमदार टी राजा सिंग यांनी चक्क मशाल पेटवून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला9 / 13रविवारी रात्री ९ ते ९.०९ या वेळेत अनेक चमत्कारीक घटना घडल्या, त्यापैकी एक म्हणजे ही. चक्क लाईटचा ड्रेस परिधान करुन एक व्यक्ती रस्त्यावर फिरत होता10 / 13पाठिमागे विजयी विश्व तिरंगा प्यारा... अंगात सैन्याचा गणवेश आणि हाती कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी दिवा प्रज्वलन केलं11 / 13भारतीय सैन्याच्या ट्विटर हँडलवरुनही भारतीय सैन्याने रविवारी रात्री केलेल्या दिप ज्वलनाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत12 / 13बर्फाच्छादित भागात कर्तव्य बजावणाऱ्या सैन्यातील जवानाने देशातील डॉक्टर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील सर्वांचेच आभार मानले आहेत13 / 13कोरोनाविरुद्धच्या लढाईतील अंधकार दूर करण्यासाठी सीमारेषेवरही जवानांमध्ये उत्साह दिसून आला, म्हणूनच दिवा लावण्यात आलाय आणखी वाचा Subscribe to Notifications