By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 11:47 IST
1 / 5देशात सध्या सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात वातावरण तापलं आहे. रस्त्यांवरुन सुरू झालेला निषेध आता लग्न समारंभांपर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे.2 / 5अनेक लग्न सोहळ्यांमध्ये वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळी सीएए आणि एनआरसीचा निषेध करत आहेत.3 / 5वधू-वरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येणारी मंडळीदेखील सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा निषेध नोंदवत आहेत.4 / 5वधू-वरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येणारी मंडळीदेखील सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा निषेध नोंदवत आहेत.5 / 5वधू-वरांना शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येणारी मंडळीदेखील सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा निषेध नोंदवत आहेत.