By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 18:42 IST
1 / 4धनत्रयोदशीला सोने खरेदीची प्रथा आहे. अमृतसरमध्ये दुकानदार ग्राहकांना सोन्याचे दागिने दाखवताना. 2 / 4सोन्याचे नेकलेस विकत घेण्याआधी ते न्याहाळताना महिला ग्राहक. 3 / 4अमृतसरमध्ये ज्वेलर्सच्या शॉपमध्ये दुकानदार आणि ग्राहकामध्ये सुरु असलेला संवाद. 4 / 4सोन्याची रिंग कानाला लावून कशी दिसते ते पाहताना महिला ग्राहक.