Cyclone Fani makes landfall in Puri, photos viral
ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकलं फनी चक्रीवादळ, फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 12:09 PM1 / 7बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं आहे. 2 / 7या चक्रीवादळामुळे पुरी भुवनेश्वर, गजपती, केंद्रपारा आणि जगतपूर सिंह परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. 3 / 7समुद्रात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. या चक्रीवादळामुळे भुवनेश्वरमधल्या अनेक ठिकाणी झाडं कोसळली. 4 / 7 फनी चक्रीवादळासाठी आपत्ती निवारण विभागाची 34 पथकं सज्ज झाली आहेत. 5 / 7175 किलोमीटर प्रति तासानं हे फनी चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलंय. 6 / 7आंध्र प्रदेशातील नागरिकांना लागलीच सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. 7 / 7या चक्रीवादळामुळे श्रीकाकुलम भागात 20 घरं कोसळली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications