संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची आएनएस विक्रमादित्यला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 23:21 IST
1 / 5संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताची विमानवाहू नौका आयएनएस विक्रमादित्यला मंगळवारी भेट दिली. 2 / 5यावेळी नौदलाच्या अधिकाऱ्यांशी सीतारामन यांनी संवाद साधला.3 / 5युद्धनौकेबाबत माहिती घेताना निर्मला सीतारामन.4 / 5विक्रमादित्यवरून भारतीय सागरी हद्दीचे निरीक्षण करताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन5 / 5विक्रमादित्यला भेट देण्यासाठी रवाना होण्यापूर्वी व्हाइस अॅडमिरल गिरिश लुथ्रा यांच्याशी निर्मला सीतारामन यांनी संवाद साधला.