Delhi smacked!
दिल्लीला धुरक्याचा विळखा! By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 3:13 PM1 / 5कालपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये धुरके (स्मोग) चा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. धूर आणि धुके एकमेकांमध्ये मिसळले की या प्रकारचे धुरके तयार होतं.2 / 5धुक्याच्या गडद चादरीमुळे आज दिल्लीत हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता यात मोठी घसरण झाली आहे. 3 / 5हवेची गुणवत्ता चिंताजनक झाल्याने, दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी फिरणेही अवघड झालं आहे.4 / 5हवेमुळे लोकांना श्वासासंबंधी त्रास होऊ शकतो. श्वास आणि हृदय व रक्तवाहिन्यांचा त्रास असलेल्या नागरिकांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.5 / 5वाढते प्रदूषण पाहता, दिल्लीतील शाळा काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications