Do you know these days about Republic Day?
प्रजासत्ताक दिनाबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 5:34 PM1 / 926 जानेवारी 1950 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली आणि लोकशाही अस्तित्वात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. 2 / 9भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लागला दोन वर्षं 11 महिन्यांचा कालावधी 3 / 9राज्यघटनेची पहिली प्रत छापलेली नव्हती, तर हाताने लिहिलेली होती.4 / 9प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची परंपरा 1955 पासून सुरू झाली. 5 / 9प्रजासत्ताक दिनाचा सोहळा तीन दिवस - 29 जानेवारीपर्यंत चालतो.6 / 9प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या व्यक्तींना गौरवलं जातं. 7 / 9संविधानाने आपल्याला मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये देखील दिली आहेत. स्वातंत्र्य, एकात्मता, धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि शिक्षण हक्क, घटनेतील उपाय हे आपले ६ मूलभूत अधिकार आहेत 8 / 9भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी), रणगाडे समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. 9 / 9संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक प्रस्तुत केली जाते. त्यासाठी भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यांमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. आणखी वाचा Subscribe to Notifications