शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिल्लीला धुरक्याची चादर, प्रदूषणाच्या पातळीत कमालीची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 10:55 PM

1 / 5
नवी दिल्लीत फटाके फोडल्यानं प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे.
2 / 5
प्रदूषणाची पातळी मोजणारे ऑनलाइन इंडिकेटर्स गुरुवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून हवेचा दर्जा खूप खराब झाल्याचे संकेत देत होते.
3 / 5
दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि फरिदाबादमधील लोकांनी फटाके विक्रीवर बंदी असूनही इतर ठिकाणांहून फटाके आणून धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली.
4 / 5
सेंट्रल पॉल्युशन कंट्रोल बोर्डाच्या आकडेवारीनुसार गुरुवारी एअर क्वालिटी इंडेक्स 319 होता.
5 / 5
दिल्लीतील आनंद विहारमध्ये प्रदूषण सामान्य प्रदूषणापेक्षा 24 पटीने वाढलं. तर इंडिया गेटच्या परिसरातील प्रदूषण 15 पटीने वाढलेलं पाहायला मिळालं.
टॅग्स :New Delhiनवी दिल्लीpollutionप्रदूषण