By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 14:50 IST
1 / 4पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेला विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सव बंगालमध्ये दरवर्षी अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. 2 / 4बंगालमध्ये नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून सुरु होणारा हा सण दहाव्या दिवशी संपतो. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे मंडप घातले जातात.3 / 4 दुर्गा देवीची पूजा पाहण्यासाठी तसंच एकापेक्षा एक देखावे पाहण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.4 / 4यंदा शहरात देवीच्या पुजेसाठी एकुण तीन हजार मंडप सजले आहेत. त्यापैकी एका मांडवात बाहुबली 2 सिनेमाचा देखावा साकारण्यात आला आहे.