Elgar for farmers' debt relief
शेतक-यांचा राजधानीत कर्जमाफीसाठी एल्गार By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 7:58 PM1 / 5नवी दिल्ली : भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांनी महापंचात अंतर्गत कर्जमाफीसाठी एल्गार पुकारला आहे. 2 / 5देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जाला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या करत आहे. 3 / 5त्यामुळे सरकारने स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करुन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी. 4 / 5सरकारने कर्जमाफी नाही केल्यास 2019 च्या निवडणूकीत त्याचे पडसाद दिसून येतील, असा इशारा येथील शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.5 / 5दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन शमल्यानंतर राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन छेडले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications