Fast ahead of Indian Railways before bullet train
बुलेट ट्रेनच्या आधीच भारतीय रेल्वे होणार वेगवान By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 3:49 PM1 / 5भारतीय रेल्वे दिवसेंदिवस कात टाकत असून, आता आणखी वेगवान होणार आहे. 2 / 5एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लवकरच दुप्पट हॉर्सपॉवरच्या ताकदीचं इंजिन बसवण्यात येणार आहे. 3 / 5बिहारच्या मधेपुरात भारतातली पहिलं 12,000 हॉर्सपॉवर ताकदीचं इलेक्ट्रिक इंजिन बनवण्यात येत आहे. या इंजिनानं भारतीय रेल्वेची ताकद दुपटीनं वाढणार आहे. 4 / 5प्रोटोटाइप लोकोमोटिव्ह अंतर्गत गेल्या वर्षी मेमध्ये या योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. 5 / 5तसेच जुलै 2018मध्ये ही दुप्पट हॉर्सपॉवर असलेली इलेक्ट्रॉनिक इंजिनं ट्रेनमध्ये बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वे आणखी वेगवान होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications