Fleet from the protection ministers' Sukhoi
संरक्षणमंत्र्यांची 'सुखोई'तून भरारी By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 5:55 PM1 / 6जयपूर : संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सुखोई विमानातून भरारी घेतली. 2 / 6हवाई दलाच्या जोधपूर विमानतळाहून त्यांनी सुखोई-30 एमएके या विमानातून उड्डाण केलं.3 / 6सुखोईतून उड्डाण करणाऱ्या निर्मला सीतारमण या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत. 4 / 6यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही सुखोईतून भरारी घेतली होती.5 / 631 स्वार्डन लॉयन यांच्याकडे संरक्षण मंत्र्यांच्या उड्डाणाची जबाबदारी होती. नुकतंच निर्मला सीतारमण यांनी आयएनएस विक्रमादित्यवर मिग-29 या विमानातून उड्डाण केलं होतं.6 / 6सुखोई-30 एमएकेआय या विमानाला एयफोर्समध्ये मानाचं स्थान आहे. भारताकडे 2020 पर्यंत तब्बल अशी 270 विमानं असतील. मिग-21 आणि मिग 27 यांच्या जागी ही लढाऊ विमानं घेतील. आणखी वाचा Subscribe to Notifications