French Foreign Minister Jean-Wes la Drawing on India's visit
फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन भारताच्या दौ-यावर By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 9:58 PM1 / 5फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन हे दोन दिवसांच्या भारताच्या दौ-यावर आले आहेत.2 / 5फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन यांच्या दौ-यात भारत आणि फ्रान्समध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे.3 / 5फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन वेस ला ड्रायन यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचीही भेट घेतली आहे. जीन वेस ला ड्रायन आणि सुषमा स्वराज यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली आहे. 4 / 5 जानेवारी 2018ला फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोही भारताच्या दौ-यावर येणार आहेत. यापूर्वी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री भारत दौ-यावर आले होते.5 / 5या दौ-यात जीन वेस ला ड्रायन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications