Ganesh Festival in the country!
गणपती बाप्पा मोरया...देशातील सार्वजनिक गणेशोत्सव! By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 5:23 PM1 / 12लाडक्या बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गणपती हे अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे. देशात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. 2 / 12कोयंबत्तूरमधील पुलियाकुम गणपतीची 20 फूट उंचीची मूर्ती.3 / 12पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती.4 / 12चेन्नईत भारतीय लष्कराच्या वेशात गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे.5 / 12मुंबईच्या गणेशोत्सवात सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असलेला गणपती म्हणजे गौड सारस्वत ब्राम्हण सेवा मंडळ म्हणजेच ‘जीएसबी गणपती’. अलंकारांनी सजलेली भव्य बाप्पांची मूर्ती. 6 / 12हैदराबामध्ये सूर्य देवाच्या रुपात गणपतीची मूर्ती साकारण्यात आला आहे.7 / 12कर्नाटकात 9,000 नारळांचा वापर करुन गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे. 8 / 12चेन्नईतील कोलाथूर येथे कोरफड पानांचा वापर करून साकारण्यात आलेली गणपती मूर्ती. 9 / 12मुंबईतील प्रसिद्ध लालबाग राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी लालबागच्या राजाच्या पाठीमागे 'चांद्रयान-2'चा देखावा साकारण्यात आला आहे.10 / 12आंध्रप्रदेशातील नंदीगामा येथील उसापासून गणेशाची मूर्ती साकारण्यात आली आहे. 11 / 12ओडिसातील पुरी येथील समुद्र किनाऱ्यावर वाळू आणि 1000 प्लॉस्टिकच्या बॉटल्स वापरुन गणेशाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.12 / 12चेन्नईतील पूमपुकार नगरमध्ये रुद्राक्षापासून गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications