Gauri Lankesh's family lost their lives in mourning
गौरी लंकेश यांच्या निधनाने शोकसागरात बुडालेले कुटुंबिय By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2017 4:47 PM1 / 4पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर दु:खात बुडालेले त्यांचे नातेवाईक. बंगळुरुच्या रविंद्र कलाक्षेत्र सांस्कृतिक केंद्रात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. 2 / 4पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर नवी दिल्लीत इंडिया गेट येथे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. 3 / 4गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, अनेकजण आपल्या पद्धतीने निषेध नोंदवत आहेत. 4 / 4मुंबईत अनेक नामवंत पत्रकारांनी एकत्र येऊन गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला. आणखी वाचा Subscribe to Notifications