Gold-Silver Rate: Gold and Silver prices fluctuate continuously, find out today's exact rate!
Gold-Silver Rate: सोनं अन् चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ- उतार, जाणून घ्या, आजचा नेमका दर! By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 2:15 PM1 / 5लग्नसराईचा हंगाम देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे.2 / 5गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५१,७०० रूपयांवर व्यवहार करत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा दर कमी आहे.3 / 5तर १ किलो चांदीचा दर ६२,३०० रूपयांवर व्यवहार करत आहे. चांदीचा दरही गेल्या आठवड्याच्या तुलनेत कमी आहे.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. आणखी वाचा Subscribe to Notifications