शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशात सर्वांत 'खर्चीक' राज्य गुजरात! हिमाचल सर्वात स्वस्त; महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:36 AM

1 / 9
महागाई रोजच्या रोज वाढत चालली आहे, उत्पन्न आणि खर्च यांची तोंडमिळवणी कशी करायची, असा प्रश्न गरिबांनाच नाही, तर अगदी उच्चमध्यमवर्गीयांनाही पडू लागला आहे.
2 / 9
जीवनावश्यक गरजांसाठीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. मोठ्या शहरांत तर हा खर्च आणखीच जास्त आहे.
3 / 9
अर्थात राज्याराज्यांनुसार यात फरक आहे. त्यातही देशात गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्यं सर्वाधिक 'महागडी' आणि खर्चिक आहेत.
4 / 9
गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत राहणाऱ्या लोकांना तुलनेत जास्त खर्च येतो.
5 / 9
श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब या सर्वांची सरासरी काढली तर गुजरातमध्ये लोकांचा महिन्याचा सरासरी खर्च आहे ४६,८०० रुपये, तर दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्रात ४५,४०० रुपये.
6 / 9
या तुलनेत हिमाचल प्रदेशातील लोकांचा महिन्याचा सरासरी खर्च सर्वात कमी म्हणजे २३,६०० रुपये आहे. बिहारही तसे 'स्वस्त'च आहे.
7 / 9
गुजरात (४६.८), महाराष्ट्र (४५.४), मिझोराम (४३.५), कर्नाटक (४३.२), हरयाणा (३९.८).
8 / 9
हिमाचल प्रदेश (२३.६), बिहार (२५.९), ओडिशा (२६.४), झारखंड (२८.३), पुडूचेरी (२८.४).
9 / 9
संदर्भ - फिनशॉट
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरातHimachal Pradeshहिमाचल प्रदेश