Happy New Year 2019: celebration in india
Happy New Year 2019 : देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2019 10:04 AM1 / 20सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019 चे स्वागत करण्यात आले आहे. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले. 2 / 20मध्यरात्री बाराच्या ठोक्याला झालेली आतषबाजी, फटाक्यांचे आवाज, चर्चमधील बेल, गाड्यांचे हॉर्न, रस्तोरस्ती फिरणाऱ्या, समुद्रकिनारी गर्दी केलेल्या जमावांनी केलेला चित्कार यातूनच नव्या वर्षाच्या आगमनाची चाहूल लागली.3 / 20नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रात्रभर पार्टीचे प्लॅन हॉटेल, पबमध्ये करण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र गर्दी होती.4 / 20 नववर्षानिमित्त वेलकम 2019, गुडबाय 2018 अशा आशयाचे केकही तयार केले गेले होते.5 / 20मुंबईत मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, नरिमन पॉइंट, वांद्रे सी-लिंक, वरळी सी-लिंक, गेट वे आॅफ इंडिया यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडेही मोठ्या प्रमाणात नागरिक वळले होते. 6 / 20काहींनी नवीन वर्ष सुखाचे जावे यासाठी मंदिरात रांगा लावल्या. त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर, मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर आदी मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांत गर्दी होती.7 / 20भारतात बाराचा ठोका पडताच गोव्यामधील बेटांवर डोळ्यांचे पारणे फेडणारी आकर्षक आतषबाजी करण्यात आली. 8 / 20मध्यरात्री बारा वाजताच मोबाइलवर शुभेच्छांचा महापूर सुरू झाला. प्रत्येकाने नवीन वर्ष सुख-समाधानाचे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. अनेकांनी नवीन वर्षाच्या संकल्पाच्या पोस्ट टाकत फेसबुकच्या भिंती रंगवल्या.9 / 20व्हॉट्सअॅप स्टेट्सवर न्यू ईअरचे फोटो टाकण्यात आले. टि्वटरवरून #हॅप्पी न्यू ईअर २०१९, #न्यू ईअर, #गुडबाय २०१८, # वेलकम २०१९ असे हॅशटॅग वापरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.10 / 20व्हॉट्सअॅप स्टेट्सवर न्यू ईअरचे फोटो टाकण्यात आले. टि्वटरवरून #हॅप्पी न्यू ईअर २०१९, #न्यू ईअर, #गुडबाय २०१८, # वेलकम २०१९ असे हॅशटॅग वापरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.11 / 20जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. टोंगा आयलँडने सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत केले. न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले.12 / 20 न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. 13 / 20 न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. 14 / 20 न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. 15 / 20 न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. 16 / 20 न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. 17 / 20 न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. 18 / 20 न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. 19 / 20 न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. 20 / 20 न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. आणखी वाचा Subscribe to Notifications