By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 15:02 IST
1 / 3बंगळुरुतील 43 व्या वार्षिक केक शो मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग आणि केकच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला मुंबईतील प्रसिद्ध गेट वे ऑफ इंडियाचा केक. 2 / 3इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग आणि केकची विद्यार्थीनी वॉटर थीमवर आधारीत केकला फायनल टच देताना. 3 / 3 इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग आणि केकच्या विद्यार्थीनीने विवाहाच्या थीमवर डोलीमधून उतरणा-या नववधूचा बनवलेला केक.