Heartbreaking Images of Jobless Migrants Walking Home after Covid-19 Lockdown
देवाक काळजी रे माझ्या...हे हृदय पिळवटून टाकणारे फोटो पाहून,तुमचेही डोळे पाणावतील ! By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 5:50 PM1 / 17 चालून थकलेल्या एका लहान लेकराला त्याच्या आईने सूटकेसवर ठेवलं आणि सुटकेसला एक दोरी बांधून त्याला ओढत असतानाचा हा फोटो समोर येताच चिमुरड्याचे होणारे हाल पाहून कोणाचेही मन दुखेल.2 / 17अजून किती अंतर असं या कुटुंबाला पार करायचे आहे, याची कल्पनाही कोणाला नाही. 3 / 17आपल्या गावी पोहचण्यासाठी मिळेत तो पर्याय शोधत अनेकजण आपल्या घरी पोहचले.4 / 17उन्हा तान्हात आपल्या लहान लेकरांसह निघालेले हे मजुरांच्या वाट्याला आलेला संघर्ष पाहून अनेकांचे डोळे पाणावले.5 / 17 मदतीसाठी कोणही पुढे येईन, माणुसकीच्या नात्यानेही कोणीही पुढे येईना, तरीही सुरू होता संघर्ष 6 / 17वाहतुकीची सोय नसल्याने पायी शेकडो किलोमीटरचं अंतर कापण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. मात्र त्यांच्या हा प्रवास खडतर आणि वेदनादायी होता. 7 / 17आपल्या लहानग्यांना कडेवर, खांद्यावर बसवत मिळेल त्या मार्गानं फक्त घरी गाठण्यासाठी मजूरांची सुरू होती धडपड.8 / 17अशा प्रकारे कोणी पाणी देतंय, तर कोणी जेवण सेवाभावी संस्थांनी पुढे येत दिला मदतीचा हात.9 / 17रस्त्याच्या कडेला थांबत भुकेल्या चिमुकलीला माऊली भरवत असताना.10 / 17रस्त्याच्या कडेला थांबत भुकेल्या चिमुकलीला माऊली भरवत असताना.11 / 17रस्त्याच्या कडेला थांबत भुकेल्या चिमुकलीला माऊली भरवत असताना.12 / 17 सायकलवर पिशवी, पिशवीत बसवली होती लेक आणि सूरू होता प्रवास परतीचा.13 / 17 मात्र वाहतुकीची सोय नसल्याने पायी शेकडो किलोमीटरचं अंतर कापण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. मात्र त्यांच्या हा प्रवास खडतर आणि वेदनादायी होता. 14 / 17 चालून चालून थकल्याने उत्तर प्रदेशमध्ये पोहोचण्याआधी या लोकांनी रस्त्यावरच पाठ टेकलेली ठिकठिकाणी पाहायला मिळत होती.15 / 17 अर्ध्या रस्त्यात पैसे संपल्याने 15 हजारांचा बैल 5 हजारांत विकून पंधरा वर्षांच्या मुलाला बैलगाडीला जुंपण्यात आले होते.16 / 17 अर्ध्या रस्त्यात पैसे संपल्याने 15 हजारांचा बैल 5 हजारांत विकून पंधरा वर्षांच्या मुलाला बैलगाडीला जुंपण्यात आले होते.17 / 17 एक वर्षीय मुलाला मृत्यूपूर्वी पाहता आलं नाही, हे दु:ख रामपुकारला सतावत आहे. ज्यावेळी हा फोटो काढलाय त्यानंतर काही वेळाने रामपुकारच्या मुलाचा मृत्यू झाला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications