हिमाचल प्रदेशात मोठी बर्फवृष्टी, रस्त्यांवर पसरली बर्फाची चादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 15:23 IST
1 / 6हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होतेय.2 / 6हिमाचल प्रदेशच्या किन्नोर, कुल्लू, मनाली, रोहतांगमध्ये बर्फवृष्टीमुळे चादर पसरली आहे. 3 / 6बर्फवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं आहे.4 / 6तसेच रस्त्यांवर बर्फाची चादर पसरल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. 5 / 6 बर्फवृष्टीमुळे पारा बऱ्याच अंश खाली घसरला असून, वातावरणाचा पर्यटक मनमुराद आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. 6 / 6बर्फवृष्टीमुळे रस्ते, झाडांवर बर्फच पसरला असून, वातावरण आल्हाददायक आहे.