Heavy snowfall in Himachal Pradesh
हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 2:37 PM1 / 7हिमाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली. येथील स्थानिक लोक आणि पर्यटकांना बर्फवृष्टीचा सामना करावा लागत आहे. 2 / 7कुलू, लाहैल-स्पिती आणि किन्नौर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे रस्ते निसरडे झाले आहे. 3 / 7अनके पर्यटक ठिक-ठिकाणी अडकून पडले आहेत. आणखी काही दिवस बर्फवृष्टी सुरूच राहील असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येतो आहे.4 / 7समुद्रसपाटीपासून दहा हजार उंचीवर असणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये देखील बर्फवृष्टी सुरू आहे. मंडीमधला कामरुनाथ तलाव देखील गोठला आहे.5 / 7बर्फवृष्टीमुळे येथील वातावरण बदलले आहे. त्यामुळे येथील पर्यटकांना एक वेगळे चित्र अनुभवायला मिळत आहे. 6 / 7बर्फवृष्टी पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहे.7 / 7वातावरणातील बदल, बर्फवृष्टी अशी एकंदर परिस्थिती पाहता सध्याच्या घडीला येथील प्रशासनाकडून स्थानिकांसोबतच पर्यटकांनाही सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications