भारताच्या या ऐतिहासिक किल्ल्यावरून आजही दिसतो पाकिस्तान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 17:02 IST
1 / 5मेहरानगड किल्ला राजस्थानमधल्या जोधपूरमध्ये स्थित आहे. 2 / 5या किल्ल्याचं निर्माण 1460 साली राव जोधा यांनी केलं होतं. 3 / 5मेहरानगड किल्ल्यावरील म्युझियम राजस्थानमधल्या प्रसिद्ध म्युझियममधलं एक आहे. 4 / 5शहराच्या खालच्या बाजूला किल्ल्यावर जाण्यासाठी एक वळणाचा रस्ता आहे. 5 / 5 जयपूरमधल्या किल्ल्यावरून तोफगोळ्यांच्या मा-याच्या खुणा आजही सापडतात. या किल्ल्याला सात दरवाजे आहेत.