Horror; Violence of the bridge accident in Varanasi
हाहाकार; वाराणसीतील पूल दुर्घटनेची भीषणता By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 3:06 PM1 / 5वाराणसी येथील कॅन्टॉनमेन्ट रेल्वे स्थानकाजवळ नवीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असताना, मंगळवारी (15 मे)त्याचा एक खांब कोसळल्यानं 19 जणांचा मृत्यू झाला.2 / 5मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख व गंभीर जखमींना 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.3 / 5चार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.4 / 5मध्यरात्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. 5 / 5मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणखी वाचा Subscribe to Notifications