By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 15:20 IST
1 / 5लॉग इन केल्यानंतर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता.2 / 5सर्वात आधी आधारची वेबसाईट www.uidai.gov.in ओपन करा. यानंतर आधार सर्व्हिस ऑप्शनवर (Aadhaar Services catagory) क्लिक करा. 3 / 5यानंतर आपला आधार क्रमांक आणि सेक्यूरिटी कोड टाका. 4 / 5सबमिट केल्यानंतर आधार कार्डसोबत रजिस्टर्ड करण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येईल. ओटीपी टाकल्यानंतर लॉग इनवर क्लिक करा. 5 / 5लॉग इन केल्यानंतर तुमचं आधार बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता.