Independence Day 2020 : व्हॉट अॅन आयडिया सर जी; भाज्यांपासून तयार केला तिरंगा; पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 13:25 IST
1 / 10आज देशाचा 74 वा स्वातंत्र्य दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 2 / 10देशवासिय आज अनेक संकटांसोबत लढत आहेत. कोरोना, पूर, भूस्खलन आदी संकटांमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही मदत करत आहोत. तसेच राज्यांवरील आपत्तीवर केंद्र सरकार मिळून मदत करत आहे. कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. 3 / 10स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं तिरंग्याचे काही क्रिएटिव्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 4 / 10स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं तिरंग्याचे काही क्रिएटिव्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 5 / 10स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं तिरंग्याचे काही क्रिएटिव्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 6 / 10स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं तिरंग्याचे काही क्रिएटिव्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 7 / 10स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं तिरंग्याचे काही क्रिएटिव्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 8 / 10स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं तिरंग्याचे काही क्रिएटिव्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 9 / 10स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं तिरंग्याचे काही क्रिएटिव्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 10 / 10स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं तिरंग्याचे काही क्रिएटिव्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.