Independence Day : See first Independence Day rare photos of 15 August 1947
PHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस? By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:46 PM1 / 6देश आपला ७२वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. १९४७ मध्ये पहिला स्वातंत्र्य दिन कसा साजरा करण्याक आला होता. याचे काही दुर्मिळ फोटो व्हायरल झाले आहेत. 2 / 6तत्कालीन ब्रिटीश गव्हर्नर लॉर्ड माऊंटबॅटन आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु. १५ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीतील इंडिया गेटवर राष्ट्रीय ध्वजाला सलामी देताना. 3 / 6भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात सहभाग घेण्यासाठी हजोरोंच्या संख्येने लोंकानी गर्दी केली होती. लोक दिल्लीतील रासीना हिलवर एकत्र आले होते. 4 / 6भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात सहभाग घेण्यासाठी हजोरोंच्या संख्येने लोंकानी गर्दी केली होती. लोक दिल्लीतील रासीना हिलवर एकत्र आले होते. 5 / 6भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात सहभाग घेण्यासाठी हजोरोंच्या संख्येने लोंकानी गर्दी केली होती. लोक दिल्लीतील रासीना हिलवर एकत्र आले होते. 6 / 6भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात सहभाग घेण्यासाठी हजोरोंच्या संख्येने लोंकानी गर्दी केली होती. लोक दिल्लीतील रासीना हिलवर एकत्र आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications