India known for these five things
या पाच गोष्टींमुळे भारताची जगभरात आहे वेगळी ओळख By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 11:37 PM1 / 5जगभरात मसाल्यांचा बादशहा म्हणून भारताला ओळखलं जातं. 2 / 5योगाची सुरूवात भारतात झाली, जवळपास 5 हजार वर्षांपूर्वी भारतात योग सुरू झाला.3 / 5आंबा उत्पादनाचा राजा म्हणूनही भारताला ओळखलं जात, सर्वात जास्त आंब्याचं उत्पादन हे भारतात होतं.4 / 5जगभरात सर्वाधिक आयटी प्रोफेशनल्स भारतात आहेत.5 / 5जगभरात जेवढ्या बासमती तांदळाचं उत्पादन होतं, त्यापैकी 70 टक्के उत्पादन एकट्या भारतात होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications