India where cars run without petrol and diesel
भारतातल्या चित्रविचित्र जागा जिथे पेट्रोल-डिझेलशिवाय धावतात गाड्या By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 2:40 PM1 / 6भारत हे जगातलं आकर्षणाचं केंद्रबिंदू असून, इथे लांबून पर्यटक फिरण्यासाठी येतात. भारतातल्या काही ठिकाणी गेल्यावर मुद्रा एकदम प्रसन्न होते. 2 / 6लडाखमध्ये एक रहस्यमय डोंगर असून, तिथे पेट्रोल-डिझेलशिवाय गाड्या धावतात. 3 / 6हा डोंगर चमत्कारिक आहे. या डोंगरावर चुंबकीय शक्ती आहे. 4 / 6हा डोंगर गाड्यांना जवळपास 20 किलोमीटर प्रतितासाच्या वेगानं खेचतो. त्यामुळे या डोंगराला मॅग्नेटिक हिलही म्हटलं जातं. 5 / 6या मॅग्नेटिक हिलला ग्रॅव्हिटी हिलही संबोधलं जातं. गुरुद्वारा पठार साहिबच्या जवळपास चुंबकीय शक्ती आहे. 6 / 6डोंगराच्या या चुंबकीय शक्तीमुळे आकाशातून उडणारी विमानंही भीतीनं दुरून जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications