Indian army release more photos of mysterious footprints of yeti
येतीच्या रहस्यमय पावलांचे ठसे; लष्कराकडून नवे फोटो प्रसिद्ध By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 3:12 PM1 / 7माऊंट मकालू येथे बर्फाच्छादित भागात हिममानव असल्याचे रहस्यमयी पुरावे सापडले आहेत. 2 / 7हिममानवाला येती असेही म्हणतात. या येतीचे पाय साधारण मानसापेक्षा मोठे आहेत. तसेच त्याच्या दोन पावलांमधील अंतरही मोठे आहे. 3 / 7या रहस्यमयी पावलांच्या ठशांचा अभ्यास भारतीय सैन्यदल आणि शास्त्रज्ञ करत आहेत. 4 / 7या ठशांचा आकार हा 32 इंच लांब आणि 15 इंच रुंद आहे.5 / 7लागमल खार्का समुद्रसपपाटीपासून 3500 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणापासून मकालू येथील लष्कराचा तळ जवळच आहे. 6 / 79 एप्रिलला एका जवानांच्या पथकाला हे रहस्यमयी पावलांचे ठसे लांबवर उमटत गेल्याचे दिसले. 7 / 7यामुळे पुन्हा एकदा हिममानव अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications