indias first hyperloop to connect amrawati and vijaywada
आंध्र प्रदेशातल्या विजयवाडापासून अमरावतीपर्यंत धावणार देशातील पहिली हायपरलूप ट्रेन By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 8:24 PM1 / 5बुलेट ट्रेनहून वेगानं धावणा-या हायपरलूप ट्रेनला भारतातल्या केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे.2 / 5आंध्र प्रदेशमधलं विजयवाडा व अमरावती ही शहरं हायपरलूप ट्रेनच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत. 3 / 5हायपरलूप ट्रेन सुरू झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील प्रवासाचं एक तासाचं अंतर कमी होऊन पाच ते सहा मिनिटांवर येणार आहे. 4 / 5आंध्र प्रदेश सरकारनं हायपरलूप ट्रेनसाठी अमेरिकन कंपनी हायपरलूप ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजीशी करार केला आहे. 5 / 5फिजिबिलिटी चाचणीचं काम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. सहा महिन्यांच्या फिजिबिलिटी चाचणीनंतर भारत स्वतःची पहिली हायपरलूप ट्रेन बनवण्यास सुरुवात करणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications