Indias Highway for bikers
भारतातील 'हे' हायवे पाहून बायकर्सना 'याड' लागेल! By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 2:17 PM1 / 7बाईकवर बसून सुस्साट वेगाने दूर-दूर फिरायला तुम्हाला आवडत असेल, तर भारतात असे सहा महामार्ग आहेत, जे पाहून तुमच्यात वेगळीच ऊर्जा संचारेल. हिरवीगार वनराई किंवा निळ्याशार समुद्राच्या शेजारून गार वारा अंगावर घेत प्रवास करताना तुम्ही वेगळ्याच विश्वात हरवून जाल. 2 / 7पुरी ते कोणार्क - राष्ट्रीय महामार्ग २०३, अंतर - ३६ किलोमीटर3 / 7गुवाहाटी - तवांग- अंतर - ५२० किलोमीटर4 / 7चेन्नई ते पॉंडिचेरी- अंतर - १६० किलोमीटर5 / 7जयपूर ते जैसलमेर- अंतर - ५६० किलोमीटर6 / 7मनाली ते लेह- अंतर - ४७९ किलोमीटर7 / 7विशाखापट्टणम ते अराकू व्हॅली- अंतर - ११६ किलोमीटर आणखी वाचा Subscribe to Notifications