शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर, ज्याची संपत्ती ऐकून व्हाल थक्क !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 8:48 PM

1 / 6
देशामध्ये काही मंदिरे असेही आहे ज्यांची संपत्ती अब्जोपती उद्योगपतींपेक्षा जास्त आहे. केरळचं पद्मनाभ मंदिर हे त्यापैकीच एक असून, ते जगविख्यात आहे.
2 / 6
त्याच्या ऐश्वर्यावर डोळा ठेवून अनेकांनी आक्रमणं केली, परंतु कोणालाही या मंदिराच्या तिजोरीला अद्याप हात लावता आलेला नाही. या मंदिराची संपत्ती सुद्धा ह्याच सोन्या चांदीमुळे वाढलेली आहे.
3 / 6
पद्मनाभस्वामी, तिरुपती बालाजी आणि शिर्डीचे साईबाबा मंदिर ही देवस्थानं श्रीमंत आहेत. सौंदर्यानं आणि आध्यात्मिकतेच्या नाळेनं जोडलेलं मंदिर म्हणजे रहस्यांचा खजिना आहे.
4 / 6
हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित असून, मंदिराच्या गर्भगृहात शेषनागावर शयन मुद्रेत भगवान विष्णूंची मूर्ती विराजमान आहे. या मंदिरातील विष्णूची मूर्तीची किंमतच 500 करोड रुपये येवढी आहे.
5 / 6
17 किलो सोन्याचे शिक्के आहेत. खजिन्यात सापडलेला सोन्याचा हार दहा फुट लांब व 10.8 किलो सोन्याचा आहे. 536 किलो सोन्याचे शिक्के मंदिराकडे आहे.
6 / 6
20 किलो सोन्याची शिक्के ब्रिटिशकालीन आहेत. नेपोलियन काळातील बहुतांश शिक्के यामध्ये आहे. यासोबतच बहुमुल्य हिरे आणि खडे या मंदिराकडे आहे.